कॉल करा
9881059007पैशांची गरज ही कधी सांगून येत नसते. पण अशा अचानक ओढवलेल्या अडचणीत पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात यशदा मल्टीस्टेट सोसायटी तुमच्या पाठीशी उभी राहते खंबीरपणे. अशा कठीण परिस्थितीमध्ये संस्थेत सोनेतारण ठेवा आणि जितकं सोनं तितकं कर्ज मिळवा, तेही कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने अत्यंत कमी व्याजदरात आणि कुठल्याही प्रोसेसिंग फीस शिवाय! कारण आम्ही जाणतो तुमची गरज या सोने तारण कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.