कॉल करा
9881059007महिन्याला होत खर्चाला आळा घालून बचत करायची आहे? असं म्हणतात पैशाला अनेक वाटा असतात. अशा वेळी खर्चाऐवजी गुंतवणुकीकडे पैसा वळवायचा असेल तर ? तर मग यशदा मासिक ठेव योजना हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. महिन्याला काही रक्कम बाजूला काढून ती ठेव योजनेत भरा. जेणेकरुन तुमची गुंतवणुकीची सवय अडीअडचणीच्या वेळी एखाद्या जीवलगासारखी मदतीला येऊ शकते.