कॉल करा
9881059007आपल्यापैकी निवृत्तीनंतर आलेल्या पैशाचं काय करायचं हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. आपली आयुष्यभराची जमवलेली पुंजी एखाद्या सुरक्षित आणि उत्तम परतावा देणा-या ठिकाणी गुंतवण्याची अनेकांची इच्छा असते. अनेकदा आपण जाहिरातीला भुलून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतो. पण अनेकदा निराशा पदरी पडते. अशा वेळी यशदाच्या आकर्षक ठेव योजनेमध्ये गुंतवून उत्तम परताव्यासोबतच सुरक्षिततेचीही हमी घ्या.