कॉल करा
9881059007ठेवींमध्ये असलेली गुंतवणूक ही भविष्याच्या सुखद स्वप्नांची नांदी असते. अनेकदा अडचणींच्या वेळी ही गुंतवणूक जीवलग मित्रासारखी साथ देते. रोजच्या व्यवहारातून पै न पै साठवलेली प्रत्येकालाच महत्त्वाची असते. त्यामुळेच या गुंतवणुकीबाबत तिच्या परताव्याची अनेक स्वप्न देखील आपण पाहिली असतात. पण ही स्वप्न अधिक सोनेरी होतात ज्यावेळी त्या गुंतवणूकीवर योग्य व्याजदर मिळतो. आमची बॅंक तुम्हाला 11 टक्के व्याजदर देते. या गुंतवणूकीमुळे तुमच्या बचतीचं योग्य मुल्यमापन होईल यात शंका नाही.