कॉल करा
9881059007यशदा मल्टीस्टेट चे चेअरमन प्रा. सुधिर (दादा) सस्ते यांना सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार.....
सकाळ वृत्तसेवा मार्फत आयोजित सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार या कार्यक्रमात यशदा मल्टीस्टेट चे चेअरमन प्रा. सुधिर (दादा) सस्ते यांना एक्सीलन्स इन बँकिंग या क्षेत्रा अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्राअंतर्गत प्रा. सुधिर दादा सस्ते यांच्या वतीने यशदा मल्टीस्टेट चे CEO प्रकाश गरड यांनी हा पुरस्कार स्वीकारला .