कॉल करा
9881059007यशदा मल्टीस्टेट ही अशी बँक आहे जी फक्त स्वप्नच दाखवत नाही तर ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य ही देते .आज समाजात अनेक घटक आहेत ज्यांना खंबीर,भक्कम आधाराची गरज आहे, जसे शेतकरी, नवउदयोजक, महिला, इ,सर्व घटकांना प्ररणा उत्साहासह आर्थिक पाठबळ ही यशदा देते. या सहकाराच्या साखळीतून एक बुलंद भारत बनविण्यासाठी यशदा सक्रीय आहे. यासाठी छत्रपती शिवप्रभू, राजर्षी शाहु महाराज, महिंद्रा, रतनजीटाटा आणि श्री व सौ नारायण मूर्ती यांचे आदर्शांचा प्रभाव यशदावर आहे.
सामाजिक बांधिलकी जपताना आम्हाला समाजातूनच प्रेरणा मिळते, विश्वास मिळतो. सर्व सामन्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद राहावा चांगली जीवनशैली विकसित व्हावी, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवा पिढी आणि जेष्ट नागरिक इ. सर्वांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्यासाठी, यशदा मल्टीस्टेट प्रयत्नशील आहे आणि राहील या कार्यामध्ये आपला सहभाग सदैव अपेक्षित आहे.
समाधानी खातेदार
प्रशिक्षित कर्मचारी
दिवस अखंड सेवा
मोबाईल बॅंकिंग सुविधा ही बॅंकिंग व्यवहारांना अधिक गतिमान आणि सुलभ बनवते. हे ओळखूनच यशदा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट. सो. लि ने ग्राहकांसाठी अद्ययावत मोबाईल बॅंकिंग सुविधा उपलब्ध केली आहे. यामध्ये तुम्ही कुठूनही बॅंकिंग संबंधित व्यवहार अगदी एका क्लिकवर करु शकता. याशिवाय कॅशलेस व्यवहार होत असल्याने रोख रक्कम जवळ बाळगण्याची कोणतीही कटकट उरत नाही.